Header AD

कल्याण डोंबिवलीत ८९ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ८९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या ८९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ८६७  झाली आहे. यामध्ये १४४७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार २१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३, कल्याण प – ३०डोंबिवली पूर्व  २९डोंबिवली प – १५, तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ८९ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ८९ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads