Header AD

आनंद दिघे उद्यानात शिवसेना आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण

 

■उद्यान विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील फडके मैदानानजीक आनंद दिघे उद्यान शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नातून विकसीत करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.   या उद्यानाच्या विकासासाठी आमदार निधी देण्याचे आश्वानस भोईर यांनी यावेळी दिले आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईरविद्याधर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्यानाच्या जागेवर आधी कचऱ्याच्या गाडय़ा उभ्या केल्या जात होत्या. त्या जागेवर फूल झाडं बगीचामुलांची खेळणीओपन जीम, जॉगिंक ट्रॅक आणि हिरवळ विकसीत करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक उगले यांनी दिली आहे. 

आनंद दिघे उद्यानात शिवसेना आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण आनंद दिघे उद्यानात शिवसेना आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads