Header AD

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याची पोस्ट व्होट्सअपच्या स्टेटसवर ठेवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक....




भिवंडी दि 14 (प्रतिनिधी ) नवीमुंबई येथील अंतर राष्ट्रीय विमानतळला नाव देण्याचा वाद सुरु असताना दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी मानव साखळीचे आंदोलन  देखील करण्यात आले होते हा वाद सुरु असताना भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथं राहणारे हरेश  जोशी याने  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याची पोस्ट  व्होट्सअपच्या स्टेटसवर ठेवली  होती.



         तसेच  समाजामध्ये तेढ निर्माण करणारी  वादग्रस्त पोस्ट असल्याने  हा स्टेटस भिवंडी शहरातील कामतघर  इथं राहणारे शिवसेनेचे नगरसेवक अशोक भोसले यांनी पाहिले त्यामुळे त्यांनी थेट नारपोली पोलीस ठाणे गाठून रीतसर हरेश जोशी याच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे पोलिसांनी हरेश यास अटक केली आहे...
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याची पोस्ट व्होट्सअपच्या स्टेटसवर ठेवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक.... ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याची पोस्ट  व्होट्सअपच्या स्टेटसवर ठेवणाऱ्याला  पोलिसांनी केली  अटक.... Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads