कल्याण डोंबिवलीत १३८१ रुग्ण तर २ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८५ हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका  क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल १३८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोनमृत्यू झाले आहेत.      आजच्या या १३८१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८५,४९७ झाली आहे. यामध्ये १०,८५५ रुग्ण उपचार घेत असून ७३,३७१रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३८१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३०कल्याण प – ४९७डोंबिवली पूर्व  ४८७डोंबिवली प – २०७मांडा टिटवाळा – ४२मोहना  १५, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments