कल्याण डोंबिवलीत ८५५ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८५५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६४७  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ८५५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७,१४२ झाली आहे. यामध्ये ८६३२ रुग्ण उपचार घेत असून ६,२८५रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३०कल्याण प – २६२डोंबिवली पूर्व ७९डोंबिवली प – १२४मांडा टिटवाळा -४७, तर मोहना येथील १३रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments