मॅनकाईंड फार्माचा ओटीसी विभागात विस्तार


■बॉलिवुड सुपरस्टार्स अनिल कपूर  रणवीर सिंगयांची ब्रॅण्डड अॅम्बेसेडर्स म्हणून निवड......


 

मुंबई३१ मार्च २०२१ : मॅनकाईंड फार्मा या भारतातीलचौथ्या सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीने(आयक्यूव्हीएआयटीएसएनुसारत्यांच्या उत्पादनांचीओटीसी श्रेणी वाढवली आहे२०१३ पासून 'हेल्थ ओके'ही मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट औषध विभागाचा भाग राहिलीआहे आणि आता या टॅब्लेटला फूड सप्लिमेंट म्हणूनओटीसी विभागामध्ये सामील करण्यात आली आहे.कंपनीकडे ओटीसी उत्पादनांची व्यापक श्रेणी आहेजीभारतीय बाजारपेठेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.


 

मल्टीव्हिटॅमिन्स मुख्यत्वे फिटेनस  आरोग्यासाठी आणिआजच्या व्यस्तत जीवनशैलीमध्ये ऊर्जा पातळी सामान्यठेवण्यासाठी सेवन केले जातातलोकांमध्येउत्पादनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानेएज-डिफाइनिंग अनिल कपूर  तरूणांचा आयकॉनिकसुपरस्टार रणवीर सिंग हे आरोग्यदायी  ऊर्जादायीजीवनशैलीबाबत संदेशाचा प्रसार करण्याकरिता एकत्रआले आहेतही जोडी सर्वोत्तम आहेया जोडीमधीलएक म्हणजे अनिल कपूरजे आरोग्यदायी जीवनशैलीचेप्रतीक आहेत आणि दुसरे म्हणजे रणवीर सिंगजेत्यांच्या सुपरएनर्जेटिक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखलेजातातहे दोघेही 'हेल्थ ओके'चे समर्थन करतात.  


 

'हेल्थ ओकेया मल्टीव्हिटॅमिन  मिनरल टॅब्लेट्सशरीरातील ऊर्जा राखण्यासाठी नॅच्युरल जिन्सेन्ग टॉरिनचे अद्वितीय सुत्रीकरणएकूण आरोग्यसुधारण्यासाठी २० मल्टीव्हिटॅमिन  मिनरल्स आणिरोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी जीवनसत्त्व  झिंकच्या माध्यमातून आधुनिक जीवनशैली आजारांशीसामना करण्यामध्ये मदत करतात.



 

मॅनकाईंड फार्माच्या विक्री  विपणन विभागाचेमहाव्यवस्थापक जॉय चॅटर्जी म्हणाले, ''ओटीसीविभागामध्ये 'हेल्थ ओके'चा समावेश करण्यामागे मुख्यकारण होते की आज लोक व्यस्त जीवनशैली जगतआहेतत्यांना सतत कमी ऊर्जाथकवा  अशक्तपणाचासामना करावा लागत आहेआमचा ओटीसी विभागविस्तारित करण्याची आमची योजना धोरणात्मकरित्यातयार करण्यात आली आहेआम्ही आमच्याग्राहकांसाठी त्यांची जीवनशैली उत्तम करण्यासोबतआरोग्यविषयक आजारांचे निराकरण करण्यासाठीसोल्युशन्स देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.



भावी काळात विद्यमान ब्रॅण्ड्ससोबत सहयोगाने एकूणविभाग अधिक प्रबळ करण्याच्या आणि उत्पादनपोर्टफोलिओ वाढवण्याच्या आमच्या सर्वोत्तम योजनाआहेतदोन मेगा सुपरस्टार्स अनिल कपूर  रणवीर सिंगयांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स म्हणून निवड केल्यामुळे आम्हालाअधिक सक्षम होण्यामध्ये आणि या विभागासाठीजागरूकता निर्माण करण्यामध्ये मदतहोईल.''                   

Post a Comment

0 Comments