Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६५ हजारांचा टप्पा २१८ नवे रुग्ण तर एक मृत्यू





कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २१८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १८३  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.



      आजच्या या २१८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६५,०४१ झाली आहे. यामध्ये २१३७ रुग्ण उपचार घेत असून ६१,७२७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



        तर आतापर्यत ११७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २१८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७,  कल्याण प – ५६डोंबिवली पूर्व ८४डोंबिवली प – ३५मांडा टिटवाळा – ०४, तर मोहना येथील  २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६५ हजारांचा टप्पा २१८ नवे रुग्ण तर एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६५ हजारांचा टप्पा २१८ नवे रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on March 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads