कल्याण डोंबिवलीत २७१ नवे रुग्ण

 
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २७१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.      आजच्या या २७१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,६२५ झाली आहे. यामध्ये २०८७ रुग्ण उपचार घेत असून ६१,३६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २७१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३२,  कल्याण प – ८१डोंबिवली पूर्व १११डोंबिवली प – ३१मांडा टिटवाळा  १३तर मोहने   येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments