कल्याण डोंबिवलीत २१० नवे रुग्ण तर एक मृत्यू

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २१० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.      आजच्या या २१० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,३५४ झाली आहे. यामध्ये २०३९ रुग्ण उपचार घेत असून ६१,१३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २१० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१,  कल्याण प – ६२डोंबिवली पूर्व ७२डोंबिवली प – ४०मांडा टिटवाळा  १२तर मोहने   येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments