Header AD

ग्राहकांना दशक भरापासून देण्यात आलेला अतुलनीय अनुभव सनफिस्ट डार्क फॅन्टसीसाठी यापुढेही सुरू राहणारडार्क फॅन्टसीचा अनुभव दिल्याला १० वर्षे पूर्ण केल्या नंतर पोर्टफोलिओ विस्तारण्याची आणि नव्या उपभोग प्रसंगांमध्ये प्रवेश करण्याची ब्रँडची योजना...


मुंबई ३ मार्च, २०२१ : सनफिस्टच्या डार्क फॅन्टसी या  आयटीसी लि.च्या भारतातील सर्वात लोकप्रिय प्रिमीअम कुकी ब्रँडतर्फे एक दशकभरापूर्वी डार्क फॅन्टसी चोको-फिल्स या फ्लॅगशिप प्रोडक्टसह भारतीय ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्तम सेंटर फिल्ड कुकीचा अनुभवाचा परिचय दिला. त्यांनी न्यू एक्स्पिरिअन्सेस हे प्रोडक्ट सादर करून मार्केटमध्ये उलथापालथ घडवून आणली. 


या प्रोडक्टची आजच्या घडीला सुमारे रु.१,००० कोटी एवढी उलाढाल आहे. न्यू एक्स्पिरिअन्सेस कॅटेगरी तयार केल्यानंतर आणि आघाडीवर नेल्यानंतर सनफिस्ट डार्क फॅन्टसी आता आपल्या दुसऱ्या दशकात न्यू एक्स्पिरिअन्सेसची व्याप्ती वाढवत नेणार आहे आणि याची सुरुवात आपल्या पोर्टफोलिओमध्ये रोमांचक भर घालून सर्वांगीण विस्तार करणार आहे.


या घोषणेवर प्रतिक्रिया देताना आयटीसी लिमिटेडच्या फुड्स विभागाच्या बिस्किट्स आणि केक्स क्लस्टरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अली हॅरीस शेरे म्हणाले, “गेली अनेक वर्षे सनफिस्ट डार्क फॅन्टसी आपल्या मोहवून टाकणाऱ्या स्वादासाठी ओळखले जाते, ज्याचा ग्राहकांना अधिक चांगला चॉकलेट अनुभव देण्याचा प्रयत्न असतो. नव्याने केलेले लाँचेस हे आमच्या सातत्याने ही कॅटेगरी विकसित करण्याचा व पुनर्व्याख्या करण्याच्या प्रयत्नांचे द्योतक आहे.


सनफिस्ट डार्क फॅन्टसी चोको फिल्स आणि कॉफी फिल्स लोकप्रिय ७५ ग्रॅम्सच्या लोकप्रिय एसकेयूंमध्ये रु.३० या किमतीला उपलब्ध असेल.


सनफिल्ट डार्क फॅन्टसी नट फिल्स हे ७५ ग्रॅमच्या सुविधाजनक पॅकमध्ये रु. ३५ या किंमतीला आणि सुरुवातीला रु.३० या किमतीला उपलब्ध असेल.


सनफिस्ट डार्क फॅन्टसी बिग फिल्स १५० ग्रॅमच्या सुविधाजनक पॅकमध्ये रु. १६० या किंमतीला उपलब्ध असेल.

ग्राहकांना दशक भरापासून देण्यात आलेला अतुलनीय अनुभव सनफिस्ट डार्क फॅन्टसीसाठी यापुढेही सुरू राहणार ग्राहकांना दशक भरापासून देण्यात आलेला अतुलनीय अनुभव सनफिस्ट डार्क फॅन्टसीसाठी यापुढेही सुरू राहणार Reviewed by News1 Marathi on March 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads