पोलिसांनी दिले महिलांना संरक्षणाचे धडे
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  जागतिक महिला दिवसा निमित्त प्रभाग क्रमांक ३६ येथील कै. साबीरभाई शेख उद्यान येथे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातर्फे महिला संरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक गुडवे एडवोकेट पेशवाम व सामाजिक कार्यकर्त्या अनिता अडसूळ हे उपस्थित होते. महिलांनी आपल्या सुरक्षेबाबत दक्ष राहावे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी देखील महिलांना संबोधित केले.

Post a Comment

0 Comments