Header AD

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म्हात्रे यांची विधानसभा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्यावतीने ही निवड करण्यात आली असून आता विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या मनविसेच्या विधानसभा शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी म्हात्रे कशी पेलतात हे पहावे लागेल. तर पक्षाने आपल्याला दिलेली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडत पक्ष संघटना वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले.


मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे Reviewed by News1 Marathi on March 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads