नगरसेविका कु.आरती गायकवाड यांच्या निधीतून विटावा नाका येथे डॉ. आंबेडकर नगर यांचे दिशा दर्शक फलकाचे उद्घाटन
कळवा , प्रतिनिधी  : लोकनेते डॉ. जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक नगरसेविका कु.आरतीताई वामन गायकवाड यांच्या निधीतून विटावा नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर यांचे दिशादर्शक फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
त्या प्रसंगी R. P. I. महिला आघाडीच्या मनीषा करलाद, वॉर्ड अध्यक्ष जितेंद्र गवते, समाजसेवक वामन गायकवाड, प्रभाग अध्यक्ष, समाधान माने , निलेश गायकवाड, मंगेश गायकवाड, महिला सरचिटणीस सौ. नमिता पाठारे मॅडम, डॉ. इद्रंनील भगत, राजू पंडित, सुरेश पाटील, संदिप कुरकुटे, संतोष सायकर, विनायक बावकर, सिध्दार्थ धोत्रे, जयेश पाटील, अभिजीत सकपाळ, आर्यन पाठारे, हेमंत मोरे, मनोहर कदम, धर्मा पाटील, प्रणय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments