कल्याण डोंबिवलीत ५६५ नवीन रुग्ण तर १ मृत्यू

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आज ५६५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.      आजच्या या ५६५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६८,७०६ झाली आहे. यामध्ये ३९२६ रुग्ण उपचार घेत असून ६,५८९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५६५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९८कल्याण प – १७४डोंबिवली पूर्व १८९डोंबिवली प – ६२मांडा टिटवाळा – २७तर मोहना येथील १५ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments