कल्याण डोंबिवलीत ३८६ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आज ३८६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेतआजच्या या ३८६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,५४८ झाली आहे. यामध्ये ३२५१ रुग्ण उपचार घेत असून ६,१०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३८६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-६४कल्याण प – ११४डोंबिवली पूर्व १६१डोंबिवली प – ३७मांडा टिटवाळा – तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments