Header AD

डोंबिवलीत शिवसेनेने गणपती मंदिरात केली आरती

 डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यास परवानगी दिली.त्यानुसार   शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीतील ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी आरती केली.         यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे,उपशहरप्रमुख किशोर मानकामे, वसंत भगत, अमोल पाटील, अभय घाडीगांवकर , युवा पदाधिकारी राहुल म्हात्रे,सागर दुबे,प्रमोद कांबळे,संतोष चव्हाण, सतीश मोडक ,सागर जेधे, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, मंगला सुळे, किरण मोंडकर, ममता घाडीगांवकर,वैशाली दरेकर,मंगला सुळे,किरण मोंडकर,ममता घाडीगांवकर,स्मिता पाटील,अस्मिता खानविलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीत शिवसेनेने गणपती मंदिरात केली आरती डोंबिवलीत शिवसेनेने गणपती मंदिरात केली आरती Reviewed by News1 Marathi on October 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads