Header AD

कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकाचा मृत्यू




कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.  



आजच्या या ६५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४१० झाली आहे. यामध्ये ७२९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ९१२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २७६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –, कल्याण प ३६,  डोंबिवली पूर्व – १४डोंबिवली पश्चिम – ११मांडा टिटवाळा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या वतीने "गौरव दुर्गांचा"

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ,  कल्याण पूर्वेतील  नूतन ज्ञानमंदिर शाळेचा "समाजबांधिलकीचा दुर्वांकुर" ...

Post AD

home ads