Header AD

कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ६६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला  आहे.



आजच्या या ५७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ४१३ झाली आहे. यामध्ये ६३४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३८ हजार ४१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 




तर आतापर्यत २७३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -४, कल्याण प २५,  डोंबिवली पूर्व – १३डोंबिवली पश्चिम – १४ तर मांडा टिटवाळा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ६६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ६६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads