Header AD

कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू





कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ८३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाले  आहेत.



          आजच्या या ८३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ५१४  झाली आहे. यामध्ये ६६५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ०९२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



        तर आतापर्यत २७५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –१३, कल्याण प –३६  डोंबिवली पूर्व – १६, डोंबिवली पश्चिम – १०, मांडा टिटवाळा ६, तर  मोहने येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे

■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.... कल्याण, कुणाल म्हात्रे  :  मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन...

Post AD

home ads