Header AD

कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण तर ५२ रुग्णांना डिस्चार्ज

 



कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.  



आजच्या या ९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ७२९  झाली आहे. यामध्ये ७३१ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार २३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



 तर आतापर्यत २७५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –कल्याण प ३१,  डोंबिवली पूर्व – डोंबिवली पश्चिम – १६मांडा टिटवाळा – ८, तर मोहना येथील २  रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण तर ५२ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण तर ५२  रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on September 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads