Header AD

कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर ३५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू




कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला  आहे.


आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ४८० झाली आहे. यामध्ये ६६५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३८ हजार ७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



तर आतापर्यत २७३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -८, कल्याण प २४,  डोंबिवली पूर्व – २६डोंबिवली पश्चिम –  तर मांडा टिटवाळा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर ३५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर ३५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads