Header AD

एरोस्केटोबॉल एस. जी. एफ. आय. चे राष्ट्रीय शिबिर संपन्न


■एरोस्केटोबॉल शिबिरास राष्ट्रीय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे : एरोस्केटो बॉलचा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया कडून आयोजित केलेले राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले. या शिबिरात एरोस्केटोबॉल ऑफ इंडिया फेडरेशन ऑफ इंडिया कडून उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनापंचकोचेस यांना खेळाचे नियम  प्रात्यक्षिक करून दाखविले.या शिबिरात स्कूल गेम्स फेडेरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक  इतर मान्यवर देखील उपस्थित होतेया शिबिरात मार्क भस्मे  सुनील कॉद्रस  चेतन पागवाड यांनी खेळाचे नियम सांगितले  प्रत्यक्ष मैदानावर देखील मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतलेमहाराष्ट्र अससोसिएशन तर्फे ऑनलाइन शिबिर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले  त्याचे आयोजन देसाई क्लबकोंडावापुणे  ऑक्सफोर्ड स्कूलचारकोपकांदिवलीमुंबई येथे केले होते.
या शिबिरात महाराष्ट्रातील पुणेमुंबईनाशिकऔरंगाबादनांदेडनागपूरठाणेपालघरजळगावबीडपरभणीरायगड,येथील क्रीडाशिक्षक उपस्थित होते तसेच इतर राज्यातील म्हणजे मध्य प्रदेशउत्तर प्रदेशतमिळनाडूबिहारओडिसातेलंगणाआंध्र प्रदेशदिल्लीपंजाबकर्नाटकविद्याभारती स्कूलइंटरनॅशनल बोर्डसी बी एस सी बोर्डआय बी एस  स्कूल आणि आय पी एस सी स्कूलगुजराथ येथील क्रीडाशिक्षक उपस्थित होते.  एरोस्केटोबॉल हा गेम लवकरच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता भेटून मिळून शालेय खेळांमध्ये समाविष्ट होणार आहे

एरोस्केटोबॉल एस. जी. एफ. आय. चे राष्ट्रीय शिबिर संपन्न एरोस्केटोबॉल एस. जी. एफ. आय. चे राष्ट्रीय शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on September 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads