Header AD

डोंबिवली शहर कार्य अध्यक्षा राधा कारंडे यांची नियुक्ती




डोंबिवली ( शंकर जाधव )  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट )राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेलोकनेत्या सीमा आठवले यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्राचे अध्यक्ष आशा लांडगे, कल्याण डोंबिवलीचे निरीक्षक व केंद्रीय सचिव दयाल बहादुरे यांच्या विश्वासाने डोंबिवलीतील काही महिलांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अनेक महिलांनी या पक्षात प्रवेश केला.





          त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अण्णा रोकडे, अहमदनगर जिल्ह्याचे पहाडी तोफ सुनील साळवे, युवक आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव, माजी नगरसेवक रिपाई महासचिव भीमराव डोळस, विद्यार्थी सेनेचा रिपाई जिल्हाध्यक्ष प्रतीक सानपपुणे शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे आदि उपस्थित होते.





               यावेळी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्षा मीना साळवे यांनी डोंबिवली शहर कार्य अध्यक्षा राधा कारंडे यांची नियुक्ती केली.अण्णा रोकडे यांच्या हस्ते कारंडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

डोंबिवली शहर कार्य अध्यक्षा राधा कारंडे यांची नियुक्ती  डोंबिवली शहर कार्य अध्यक्षा राधा कारंडे यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads