Header AD

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण तर ६१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोघांचा मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ७६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले  आहेत.  



आजच्या या ७६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ८०५  झाली आहे. यामध्ये ७४४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ३०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.




 तर आतापर्यत २७६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –कल्याण प २८,  डोंबिवली पूर्व – ३३डोंबिवली पश्चिम – ८ मांडा टिटवाळा  येथील २  रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण तर ६१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोघांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण तर ६१ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोघांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता प...

Post AD

home ads