Header AD

कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले  आहेत.

आजच्या या ५७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ८५० झाली आहे. यामध्ये ६६२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३८ हजार ४४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २७४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




आजच्या ५७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -३, कल्याण प १९,  डोंबिवली पूर्व – १८डोंबिवली पश्चिम – १०मांडा टिटवाळा – मोहना – ३ तर पिसवली  येथील १ रुग्णांचा समावेश आहे.



कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५७ नवे रुग्ण तर ५५ रुग्णांना डिस्चार्ज  कोरोनामुळे दोघांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads