Header AD

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अभ्यासवर्ग संपन्न

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,कल्याण जिल्ह्याचा अभ्यासवर्ग २५ व २६ सप्टेंबर रोजी कल्याण मधील अभिनव विद्या मंदिर येथे पार पडला. या अभ्यासवर्गात अभाविप परिचयसैद्धांतिक भूमिकाव्यवहारिक सत्र, प्रवास व संपर्क, मुलाखत सत्र, कार्यपद्धती व कार्यकर्ता व्यवहार,भाषण सत्रसक्षम शाखाआदी सत्रांचा समावेश होता.या वर्गाचे उद्घाटन कोंकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार यांच्या हस्ते झाले. वर्गातील विविध सत्राची मांडणी कोंकण प्रांत मंत्री प्रेरणा पवारक्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशीतन्मय धर्माधिकारीआदर्श बिरादारअमोल शिंदेआलोक तिवारीशंकर संगपाळपूर्वकार्यकर्ते सदाशिव चव्हाणपूर्वकार्यकर्ते गणेश गंगाधरेपूर्वकार्यकर्ते सुबोध पटवर्धन,राष्ट्रीय कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य तसेच विभाग प्रमुख प्रा. डॉ. वरदराज बापट यांनी केली. तसेच यावेळी कल्याण जिल्हा कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली. या अभ्यासवर्गात २९ विद्यार्थी, १० विद्यार्थिनी, २ प्राध्यापक उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अभ्यासवर्ग संपन्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अभ्यासवर्ग संपन्न Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads