Header AD

रामदास वाडीच्या राजाचे ३१ वे वर्ष श्री गणेश मित्र मंडळाचा साधेपणाने गणेशोत्सव

 



कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमचा रामदासवाडीचा राजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. कोरोनाचे सावट लक्षात घेता मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. 



सिंहासनावर बसलेल्या गणरायाची ३ फुटी मूर्ती महलाची सजावट करून त्यात विराजमान केली आहे.  या मंडळाचे अध्यक्ष अमोल सूर्यराव हे असून उपाध्यक्ष रोहन बत्तीसे हे आहेत.  

रामदास वाडीच्या राजाचे ३१ वे वर्ष श्री गणेश मित्र मंडळाचा साधेपणाने गणेशोत्सव रामदास वाडीच्या राजाचे ३१ वे वर्ष श्री गणेश मित्र मंडळाचा साधेपणाने गणेशोत्सव Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads