Header AD

कल्याण मध्ये दिड दिवसांच्या गणरायाला निरोप

 

फोटो : कुणाल म्हात्रे 


कल्याण : गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला आपल्या घरी आणून दिड दिवस मनोभावे पूजाअर्चा करून आज मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.



            कल्याण मधील गणेश घाटावर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. कल्याण डोंबिवली शहरात सुमारे १२ हजार घरगुती तर ४४ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

कल्याण मध्ये दिड दिवसांच्या गणरायाला निरोप कल्याण मध्ये दिड दिवसांच्या गणरायाला निरोप Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads