Header AD

कल्याण डोंबिवलीत ४२ नवे रुग्ण तर ६२ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ४२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


आजच्या या ४२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ६ झाली आहे. यामध्ये ६४३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३८ हजार ६१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



तर आतापर्यत २७४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ८,  कल्याण प १२,  डोंबिवली पूर्व – १०डोंबिवली पश्चिम – १०मांडा टिटवाळा – तर मोहना येथील  १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ४२ नवे रुग्ण तर ६२ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ४२ नवे रुग्ण तर ६२ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads