Header AD

कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.



आजच्या या ५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ६१० झाली आहे. यामध्ये ६९७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३८ हजार १७३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २७४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



आजच्या ५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -५४, कल्याण प २०,  डोंबिवली पूर्व – डोंबिवली पश्चिम – मांडा टिटवाळा – ६ तर मोहना येथील ३  रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads