Header AD

विझने तीन नवीन बॉडी डिओड्रंट लॉन्च केले■दीर्घकाळ टिकणारा सुगंध आणि बॅक्टेरिया प्रतिबंधक फिक्सेटिव्ह ~


मुंबई, २७ सप्टेंबर २०२१ : भारताचा सर्वात वेगाने वाढणारा वैयक्तिक काळजी आणि स्वच्छता ब्रँड विझने नैसर्गिक घटक आणि सुगंधी आवश्यक तेलांनी ओतप्रोत भरलेल्या नवीन युगातील उत्पादनांच्या लांबलचक यादीमध्ये तीन नवीन बॉडी डिओड्रंटची भर घातली आहे. लव्ह ब्लाइंड, डार्क नाईट आणि मॅड अबाउट यू या उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यास मदत करणे हे या ब्रॅण्ड चे उद्दिष्ट आहे. जे विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्याच्या हंगामात प्रचलित आहे, तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्मासह अलौकिक सुगंध प्रधान करते. ही उत्पादने कंपनीचे अधिकृत वेबसाइट विझव्हॅल्यूडॉटकॉम आणि ई-कॉमर्स वेबसाइट्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.    विझच्या सहसंस्थापक मनीषा धिंग्रा म्हणाल्या, “शरीरासाठीच्या ब्रॅण्ड न्यू डिओड्रंट लव्ह ब्लाइंड, डार्क नाईट आणि मॅड अबाउट यू च्या यशस्वी उद्धघाटनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही नवीन श्रेणी आपल्या सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतावादी वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये एक अमूल्य भर आहे. सुखद सुगंध आणि जीवाणूविरोधी दोन्ही गुण असलेली उत्तम दर्जाची उत्पादने देणे हे आमचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे आणि आमची नवीनतम उत्पादने अशा सर्व गुणांनी सजलेली आहेत. जागतिक साथ रोगाच्या वेळी स्वच्छता आणि स्वच्छपणा ही केवळ महत्त्वाची गोष्ट नाही, तर एरव्ही ही महत्त्वाची बाब आहे. हे बॉडी डिओड्रंट केवळ दुर्गंधीच नाहीसे करत नाही तर हानीकारक जीवणुंविरोधातही लढा देते आणि त्वचेचा नैसर्गिक ओलावा अबाधित ठेवते."     विझ बॉडी डिओड्रंट - लव्ह ब्लाइंड: हे उत्पादन एक ताजेतवाने सुगंध प्रदान करते जे दुर्गंधी आणि हानिकारक जंतू आणि जीवाणू गुंडाळून ठेवते आणि वापरकर्त्याच्या शरीरापासून दूर ढकलते आणि त्याच वेळी एक सुखद सुगंध मागे सोडते.      विझ बॉडी डिओड्रंट - डार्क नाईट: ताज्या शॉवरच्या बाहेर ची आभा स्रावित करणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या आनंदी सुगंधाचा फायदा घेऊन, हा शरीराचा डिओड्रंट हानिकारक जीवाणू आणि मस्टी बॉडी दुर्गंधीपासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतो. नैसर्गिक जीवाणूंना धक्का न लावता त्वचेला पुरेसे मॉइश्चराइज करून विषारी जीवाणू नष्ट करण्यासाठी हे विशेष उत्पादन  तयार करण्यात आले आहे.       विझ बॉडी डिओड्रंट - मॅड अबाउट यू: सुखद सुगंध फार तीव्र किंवा जास्त हलका नसतो. विझ बॉडी डिओड्रंट - मॅड अबाउट यू हे नैसर्गिक घटकांचे एक परिपूर्ण एकत्रीकरण आहे जे वापरकर्त्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या सुगंधासह अवतीभवती उत्साहवर्धक सुगंध वाढवते. शिवाय, डिओड्रंट त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळेल याची खात्री देताना दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करते.

विझने तीन नवीन बॉडी डिओड्रंट लॉन्च केले विझने तीन नवीन बॉडी डिओड्रंट लॉन्च केले Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या वतीने "गौरव दुर्गांचा"

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ,  कल्याण पूर्वेतील  नूतन ज्ञानमंदिर शाळेचा "समाजबांधिलकीचा दुर्वांकुर" ...

Post AD

home ads