Header AD

क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन पर्यावरण रक्षाबंधन

              

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनामुळे आपल्याला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजन मिळत असते.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत आपल्या असलेल्या अतुट नात्याची वीण घट्ट करूया,त्यांचा आदर करूया,त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडुया... वृक्षतोड थांबवुन... वृक्षवाढ तसेच त्याचे संवर्धन कसे करता येईल,याचा प्रसार करूया...

      असा सामाजिक संदेश देत क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन या संस्थेने ठाकुर्ली म्ससोबा चौक विभागात झाडांवर जाहीरातीसाठी मारलेले खीळे व तारा काढुन त्यांना बंधनमुक्त राखी बांधुन त्यांच्या रक्षणाची वसंवर्धनाचा संदेश देत साजरा केला.तसेच श्रुती उरणकर यांच्या संकल्पनेतुन पोलीस बांधवांनाही राख्या बांधण्यात आल्या. 

          अनाथ मुलांनी बनवलेल्या राख्या विकत घेउन हा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी सतिश गुजर,एकनाथ दुधवडकर,प्रसाद पवार,श्रुती उरणकर,स्मीता बागवे,चंद्रकला मानकर,दिक्षा एडगे,सविता ठाकुर, तन्मयी उरणकर उपस्थित होते.

क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन पर्यावरण रक्षाबंधन क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन पर्यावरण रक्षाबंधन Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads