Header AD

रक्षा बंधन निमित्त निसर्ग संवर्धन संदेश देण्यासाठी औषधी झाड वाटप
डोंबिवली ( शंकर जाधव ) हेलपिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या  यांच्या सहकार्याने आणि शिवसेना वार्ड क्रमांक ६९ शिवमार्केट यांच्या वतीने रक्षा बंधनदिनानिमित्त औषधी झाड वाटप करण्यात आले.रक्षा बंधन निमित्त वेगळा उपक्रम राबविल्या बद्दल शिवसेना शाखा प्रमुख संदीप नाईक यांचे नागरिकांनी आभार मानले.           आणि शिवसेना शाखेचे आभार मानले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, यासह राजेश कदम,सतीश मोडक, सागर जेधे,प्रमोद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रक्षा बंधन निमित्त निसर्ग संवर्धन संदेश देण्यासाठी औषधी झाड वाटप रक्षा बंधन निमित्त निसर्ग संवर्धन संदेश देण्यासाठी औषधी झाड वाटप Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads