Header AD

भाजपच्या वतीने एव्हरेस्ट सोसायटी पटांगणात ध्वजारोहण

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या माध्यमातून एव्हरेस्ट सोसायटी पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीत प्रभागातील नागरिकांना उत्तम सहकार्य धात्रक दाम्पत्यांकडून झाले होते. 




          येथील महावीर पंथीयांनी धात्रक यांचा सत्कार केला. यावेळी धात्रक म्हणाले मी काही विशेष केले नाही तर कर्तव्यपूर्ती केली आहे. आपला फक्त आशिर्वाद मिळावा.

भाजपच्या वतीने एव्हरेस्ट सोसायटी पटांगणात ध्वजारोहण भाजपच्या वतीने  एव्हरेस्ट सोसायटी पटांगणात ध्वजारोहण Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads