Header AD

रक्षाबंधना निमित्त ट्रेलचा 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' उपक्रमभावा-बहिणी मधील प्रेमाचे नाते करणार साजरे ~


मुंबई, १८ ऑगस्ट २०२१ : भारतातील नंबर वन लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेम-द्वेषाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या सोशल मीडिया हँडल आणि ट्रेल अॅपवर लाँच होणाऱ्या या उपक्रमाचा हेतू, यूझर्ससोबत टिप्स शेअर करून हे विशेष नाते साजरे करण्याचा उद्देश आहे. भावाला किंवा बहिणीला काय भेट द्यावी, घर कसे सजवावे, याप्रसंगी उत्कृष्ट वेशभूषा कशी करावी, याबद्दल वेगळ्या आणि मजेदार कल्पना सूचवल्या जातील.          यूझर्सना त्याच्या फॉलोअर्सबरोबर नव्या युगातील रंगांसह अस्सल राखीची परंपरा साजरी करता येईल. याद्वारे तो दिवस मजेदार बनवता येईल. तसेच घर उत्कृष्टपणे कसे सजवायचे, भावंडांसाठी फॅशन टिप्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना, ज्या तुम्हाला बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करता येतील. यासोबतच हिमानी अरोराच्या ग्लॅम मेकअप लूकपासून शालीनीच्या चित्रपट शिफारशीपर्यंत, तसेच स्मिता पाटीलच्या राखी स्पेशल रेसिपीज आणि बरेच काही, ट्रेलने राखीपौर्णिमेच्या तयारीकरिता आणले आहे.

रक्षाबंधना निमित्त ट्रेलचा 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' उपक्रम रक्षाबंधना निमित्त ट्रेलचा 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' उपक्रम Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads