Header AD

इंदिरानगर विभागात ध्वजारोहण

 



डोंबिवली ( शंकर जाधव )  इंदिरानगर विभागात माजी नगरसेविका शिल्पा शेलार आणि साई शेलार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी परिसरातील लहान मुलांना गोळ्या वाटप केले. 




       प्रभागातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून पालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू असून आताही मोफत लसीकरण शिबिर होणार आहे असे साई शेलार यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी राजू शेखदिलीप भंडारी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इंदिरानगर विभागात ध्वजारोहण इंदिरानगर विभागात ध्वजारोहण Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads