Header AD

स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका व सॅटिसवर आकर्षक रोषणाई

 


■स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील तीन हात नाका आणि सॅटिस परिसर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई....


ठाणे , प्रतिनिधी  : ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका आणि सॅटिस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 


           शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून ठाणे महापालिकेच्यावतीने तीन हात नाका  सुशोभिकरण क्षेत्र आणि सॅटिस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 



          हा संपूर्ण परिसर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. शहरातील नागरिकांसाठी हा परिसर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरत असून नागरिकांची फोटो काढण्यासाठी गर्दी होत आहे. 


स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका व सॅटिसवर आकर्षक रोषणाई स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका व सॅटिसवर आकर्षक रोषणाई Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads