Header AD

कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर १ मृत्यू ५९ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


आजच्या या ५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९  हजार ४६८ झाली आहे. यामध्ये ६४८ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३६ हजार ५४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९कल्याण प – १५डोंबिवली पूर्व – २१डोंबिवली पश्चिम – १०मांडा टिटवाळा – तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर १ मृत्यू ५९ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर १ मृत्यू ५९ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads