Header AD

दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारची आडकाठी - आ.रवींद्र चव्हाण
डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदू सण आणि संस्कृती जपण्याचे कार्य राज्यसरकारने केले पाहिजे.परंतु  दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकार निर्बंध आडकाठी  आणत असल्याची टिका  माजी मंत्री आणि आ.रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात केली आहे. जेष्ठ नगरसेवक स्व.शिवाजी शेलार यांच्या जयंतीनिमित्त खंबालपाडा येथे स्मारक निर्माण करण्यात आले आहे.             या स्मारकाचे उदघाटन आ.चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक साई शेलार, गंगाराम शेलार, सिध्दार्थ शेलार, शशिकांत कांबळे,
राजू शेख , विनोद काळण, निलेश म्हात्रे, मुकुंद पेंढणेकर,
मितेश पेणकर इत्यादी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.              यावेळी पत्रकारांशी बोलताना आ.रवींद्र चव्हाण म्हणाले, दहीहंडी हा सण हिंदू संस्कृती जपणरा आहे.दहिहंडी साजरी करताना निर्बंध जरुर टाकावे परंतु आडकाठी आणू नये.
दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारची आडकाठी - आ.रवींद्र चव्हाण दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारची आडकाठी - आ.रवींद्र चव्हाण Reviewed by News1 Marathi on August 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads