Header AD

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेशनाशिक दि. 21 - छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वे वंशज किरणराजे भोसले यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.  याबाबत आज ना रामदास आठवले यांनी जाहीर घोषणा केली आहे. यावेळी रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे उपस्थित होते.


 

          छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम आणि त्यांच्या घराण्यात वंशावळी नुसार छात्रपती शिवाजी महाराज यांचे  14 वंशज  किरणराजे भोसले आहेत अशी माहिती स्वतः किरणराजे भोसले यांनी दिली आहे.             रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी अत्यंत योग्य भूमिका घेऊन पाठिंबा दिला. सर्वप्रथम ना.रामदास आठवले यांनी   मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले.          सर्व जाती धर्मासाठी  रिपब्लिकन पक्षाची भुमीका समतेचेच्या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेणारी असल्याने आपण ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत असल्याचे किरणराजे भोसले यांनी जाहीर केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या  नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश Reviewed by News1 Marathi on August 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads