Header AD

डोंबिवली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात




डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार  रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष शशीकांत  कांबळे  व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी  यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी तर्फे चिपळूण येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली.  त्या गावातील महीलांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू पुरवण्यात आल्या. 




        तसेच पिण्याचे पाणी ,टॉवेल, मेडिसिन, धान्य, कपडे, ब्लँकेट, साखर असे किटचे वितरण करण्यात आले.हे वितरण करताना चिपळूण येथील नगराध्यक्ष सुरेखा खराडे , शक्ती केंद्र प्रमुख सदानंद कपडेकर , भाजप डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील आणि कार्यकर्त्या चित्रा माने यांनी गावामध्ये वस्तूचे वाटप केले
डोंबिवली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात डोंबिवली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात Reviewed by News1 Marathi on August 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads