Header AD

कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू ६६ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.आजच्या या ५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९  हजार ६२२ झाली आहे. यामध्ये ६६४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३६ हजार ६८२  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-८,  कल्याण प – डोंबिवली पूर्व – १७डोंबिवली पश्चिम – १७तर मांडा टिटवाळा येथील ३ रुग्णाचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू ६६ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू ६६ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads