Header AD

विविध राज्यांची वेशभूषा करत गायले राष्ट्रगीत




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : 12 मार्च  2021  ते  15 ऑगस्ट  2022 पर्यंत  भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन 'आज़ादी का अमृत महोत्सव' (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ) म्हणून साजरा करण्यासाठी  अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 







       या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कल्याणच्या नूतन विद्यालय शाळेतील 28  शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी 13  विविध प्रकारच्या भारतीय प्रांतीय वेशभूषा  करत राष्ट्रगीत म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत जल्लोषात आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. 

विविध राज्यांची वेशभूषा करत गायले राष्ट्रगीत विविध राज्यांची वेशभूषा करत गायले राष्ट्रगीत Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads