Header AD

गो देसीचे 'देसी पॉप्ज' ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकां द्वारे निर्मिती
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२१ : गो देसी या अस्सल भारतीय चवीच्या स्वदेशी फूड ब्रँडने 'देसी पॉप्ज' म्हणजे देशी स्वाद असलेली लॉलीपॉप बाजारात आणली आहेत. गावांमधील महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजिका गावांतील स्वयंपाकघरात आपल्या हाताने ही लॉलीपॉप बनवतात.              ती अत्यंत नैसर्गिक पॉप आहेत व त्यामध्ये टॅंगी इमली, आंबट कच्चा आम, गोड रियल आम आणि खट्टा निंबू असे विविध फ्लेवर्स आहेत. गो देसीची सर्व उत्पादने शुगर फ्री असून त्यात अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह आणि रंग नाहीत.        ही देसी पॉप्ज थेट शेतातून आलेल्या ताज्या घटक पदार्थांपासून बनवली जातात. ही उत्पादने २५०-३२० रुपयांत गो देसीसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

गो देसीचे 'देसी पॉप्ज' ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकां द्वारे निर्मिती गो देसीचे 'देसी पॉप्ज'  ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकां द्वारे निर्मिती Reviewed by News1 Marathi on August 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads