Header AD

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण शहरात शासकीय कार्यालये आणि इतर विविध ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती कपिल थळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली. 



            यावेळी सभापती कपिल थळे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर आव्हाडदत्ता गायकवाडसचिव श्यामकांत चौधरीसदाशिव टाकळकरभगवान देशमुखकानिक पाटील आदींसह संचालक मंडळअधिकारी,  व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads