Header AD

विधवा, निराधार महिलांचा कपिल पाटील यांनी केला सत्कार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांच्या कल्याण येथील "जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भारतीय जनता पार्टीबेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तथा डॉ राजु राम ऍड शिल्पा राम फाऊंडेशनच्या माध्यमातून "विधवानिराधार महिला पेंन्शन योजना" लाभार्थी महिलांचा सत्कर कपिल पाटील यांनी केला. यावेळी विधवा निराधार महिलांनी कपिल पाटील यांना आशीर्वाद दिला.तसेच प्रदेश सहसंयोजक सामाजिक कार्यकार्यें डॉ राजु राम व जिल्हा संयोजक ऍड शिल्पा राम यांनी दत्तक घेतलेल्या १०वी१२ वी परीक्षेत यशस्वीरित्या पास झालेल्या अनाथ निराधार विद्यार्थ्यांचा गुणगौरव केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवारजिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रेराम माळीगौरव गुजरज्योती भोईररुबन गायकवाडसाधना रामउमेश पिसाळचंद्रकांत शेवाळेतुकाराम जाधवभरत जाधवसमस्त भाजपा पदाधिकारीकार्यकर्ते महिला आघाडीयुवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.


विधवा, निराधार महिलांचा कपिल पाटील यांनी केला सत्कार विधवा, निराधार महिलांचा कपिल पाटील यांनी केला सत्कार Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads