Header AD

कल्याण डोंबिवलीत ६१ नवे रुग्ण तर २ मृत्यू ८२ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८२  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहे.



 

आजच्या या ६१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९  हजार ९१ झाली आहे. यामध्ये ७७२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३६ हजार ५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




आजच्या ६१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – १५डोंबिवली पूर्व – २०डोंबिवली पश्चिम – १२मांडा टिटवाळा – तर मोहना येथील ४ रुग्णाचा समावेश आहे.

 


कल्याण डोंबिवलीत ६१ नवे रुग्ण तर २ मृत्यू ८२ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ६१ नवे रुग्ण तर २ मृत्यू ८२ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on August 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विठ्ठलवाडी, घाटकोपर आणि नायगांव येथे आयोजित ३ रक्तदान शिबिरांमध्ये ३०९ निरंकारी भक्तांचे रक्तदान

कल्याण, कुणाल  म्हात्रे    :  संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी विठ्ठलवाडी ,  घाटकोपर , ...

Post AD

home ads