Header AD

मास्क, सॅनिटायझर आणि रोपांचे वाटप

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) हेल्पिंग हॅड वेलफेअर सोसायटी यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना वार्ड क्रमांक ६९ यांच्या सहकार्याने डोंबिवली पूर्वेकडील शहीद भगतसिंग रोडवरील पी पी चेंबर समोरील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर येथे नागरिकांना मास्क,सॅनिटायझर आणि रोप वाटप करण्यात आले. 
   

 शिवसेना शाखाप्रमुख ,संदीप नाईक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी विभाग प्रमुख कुणाल ढापरे,उपविभाग प्रमुख समीर कवडे,तेजस तुंगारे,महिला आघाडीच्या रसिका तांडेल,सुवर्णा दुर्वे व इतर शिवसैनिक हजर होते.

मास्क, सॅनिटायझर आणि रोपांचे वाटप मास्क, सॅनिटायझर आणि रोपांचे वाटप Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads