Header AD

कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर १३३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे तीन मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले   आहेत.



आजच्या या १०४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार २६८   झाली आहे. यामध्ये १०३९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार ८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



 आजच्या १०४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२, कल्याण प – २५डोंबिवली पूर्व  ३८, डोंबिवली पश्चिम – २२मांडा टिटवाळा – , मोहना – १, तर पिसवली येथील १ रुग्णाचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर १३३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे तीन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर १३३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे तीन मृत्यू Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads