Header AD

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला सर्व स्थरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेनेहि मदतीचा हात पुढे केला आहे.         डोंबिवली शाखेत शहर मंत्री अलोक तिवारी , शहर सहमंत्री दीपक शर्मा, महाविद्यालय प्रमुख हरिओम  शर्मा, व्यवस्थाप्रमुख तुषार निमकर, विद्यार्थिनी प्रमुख साक्षी इंगळे, विद्यार्थिनी सहप्रमुख श्रावणी मोहरील यांसह कुहू पटवर्धन, प्रथम माधवपुरकर, कार्तिक खंदारे, अलिशा गावडे, अदिती मेस्त्री आदि कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले समान, धन्य व कपडे जमा करण्याचे काम करत आहेत.शक्य झाल्यास नागरिकांनी पूरग्रस्तांना मदर करा असे आवाहन  शहर सहमंत्री दीपक शर्मा यांनी केले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत Reviewed by News1 Marathi on July 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads